टोकियो गाकुगी विद्यापीठातील मायामा प्रयोग शाळेच्या मार्गदर्शनाखाली जपान, कोरिया, ब्राझिल, पोलंड, थाईलंड, अमेरिका, रशिया, जर्मनी, कॅनडा आणि चीन या देशातील संशोधकांच्या संयुक्त संशोधनांनी करंडक वनस्पती प्रकल्प चालवला जातो. "सिमनदी" वापरून जल पर्यावरणबद्दल लोकांची जागृती वाढविणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे, या निकालांचा तुलनात्मक अभ्यास करुन वेगवेगळी परिस्थिती असलेल्या विविध देशांतील सामंजस्य आणि सहकार्य वाढेल अशी आम्ही आशा करतो. "सिमनदी" आणि ध्वनीचित्रफीत यांची चौकशी तसेच या शैक्षणिक साधनांचा वापर करुन आलेले अहवाल नोंदवण्यासाठी पुढिल पत्त्यावर संपर्क करा: diatom@waterside.jp |