"करंडक वनस्पतीची" ध्वनीचित्रफीत तुम्ही संकेतस्थळावर किंवा डाउनलोड केल्यावर पाहू शकता.
भाग १: करंडक वनस्पतीची ओळख आणि नमुने गोळा करणे.
भाग २: कायमस्वरुपी स्लाईड तयार करणे.
भाग ३: करंडक वनस्पतींचे निरीक्षण आणि अभ्यास.
पाण्याच्या दर्जानुसार बदलणार्या करंडक वनस्पतींच्या प्रजाती सूक्ष्मदर्शकाखाली दर्शविल्या आहेत.
(५ मिनीटे ३१ सेकंद)
» Streaming (Youtube)
» डाउनलोड(WindowsMedia)
copyright 2010: DiatomProject
all rights reserved.