|
स्वच्छ आणि प्रदूषित नद्या |
काळानुसार नदीच्या पाण्याचा दर्जा बदलतो आहे. मानवी हस्तक्षेपामुळे जगभरातील बहुतांश नद्या प्रदूषित झाल्या आहेत. हे प्रदूषण अजूनही असले तरी, स्थानिक शासनकर्त्यांनी उभारलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पामुळे हे प्रदूषण नियंत्रणात आले आहे. स्थानिक जनतेमधे पर्यावरणाबद्दल असलेली जागरुकता ही यास कारणीभूत आहे. अशीच काही उदाहरणे आपण छायाचित्रांच्या मदतीने पाहूया. |
पाण्याचा दर्जा सुधारलेल्या नद्यांची यादी
|
|
सामान्य अमेरिका आणि जपानी घरातील पाण्याचा वापर आणि पाण्यातील प्रदूषकांचे प्रमाण आणि गुणोत्तर. |
जल प्रदूषण करणार्या घटकांचे प्रमाण समजणे आवश्यक आहे. घरातील कुठल्या कामासाठी किती पाणी वापरले जाते? सांडपाण्यात प्रदूषकाचे किती प्रमाण आहे? हे आपण आलेखाच्या मदतीने समजून घेऊया. |
|
|
|
|